नाशिक | नाशिकमध्ये मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले. त्यांनी भाजप नेते माणिकराव कोकाटे यांच्या गाडीवर दगडफेक करून त्यांची गाडी फोडली.
मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने नाशिकमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येत होतं. यावेळी आंदोलकांचा एक गट आक्रमक झाला. त्यांनी घोषणा देत कोकाटेंची गाडी फोडली.
दरम्यान, या प्रकारानंतर नाशिकमध्ये तणावाचं वातावरण आहे. पोलिसांनी जमावाला पांगवलं असून ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आरक्षणावर तोडगा मिळाला- रावसाहेब दानवेंचा दावा
-नाशिकमध्ये हिंसक वळण; मराठा आंदोलकांच्या दोन गटात धक्काबुक्की!
-पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका रेश्माची पतीकडून हत्या
-पुण्यातील आंदोलनाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड
-हिंगोलीत रस्त्यावरच चुली पेटवून मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद!