औरंगाबाद महाराष्ट्र

मराठा आमदारांविरोधात तीव्र संताप; श्रद्धांजलीचे फोटो व्हायरल

औरंगाबाद | मराठा मोर्चेकऱ्यांनी मराठा समाजाच्या आमदारांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. याबाबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या फोटोमध्ये मराठा 147 आमदारांना श्रद्धाजंली वाहण्यात आली असून पोस्टरला हार घालण्यात आला आहे. तसंच फोटो शेजारी बुटही ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत. मराठा आमदारांनी आरक्षणाबाबत अधिवेशनात मुद्दा उचलला नाही, असा मराठा समाजाचा आरोप आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ‘तो’ जुना फोटो व्हायरल

-मराठा आंदोलनाला दिशा देण्यासाठी पुण्यात बैठक सुरू

-आणखी एका मराठा तरुणाची कोरड्या नदीपात्रात उडी 

-मराठा आंदोलनात काही पेड लोक घुसले आहेत- चंद्रकांत पाटील

-शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंना मराठा मोर्चेकऱ्यांची धक्काबुक्की, पिटाळून लावलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या