औरंगाबाद महाराष्ट्र

नांदेडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण; 10 ते 15 पोलिस जखमी

नांदेड | मराठा आंदोलनाला नांदेडमध्ये हिंसक वळण लागलं आहे. मुठखेड तालुक्यातील आमदुरा गावात ही घटना घडली आहे. 

गोदावरीमध्ये जलसमाधी घेण्यासाठी चाललेल्या जमावाला पोलिसांनी रोखलं. त्यात या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. दगडफेकीत 10-15 पोलिस जखमी झाले आहेत. त्यात पोलिस वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.  

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी 20 आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-आंदोलन थांबवा, सरकार ठराविक महिन्यात आरक्षण देईल- नारायण राणे

-“विदेशात एवढ्या मिठ्या मारता; एक मिठी अजून पडली तर काय प्रॉब्लेम होता?”

-बैल मुतल्यासारखा मी वेडावाकडा जात नाही- राज ठाकरे

-राज ठाकरेंनी सांगितला अनिल शिदोरेंना आलेला धक्कादायक अनुभव

-भाषणाला उभं राहताच राज ठाकरेंच्या अंगावर पुष्पवृष्टी झाली अन्…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या