Top News

मराठा मोर्चेकऱ्यांनी सबुरीनं घ्यावं; सुभाष देशमुखाचं आवाहन!

मुंबई | आक्रमक न होता मराठा मोर्चेकऱ्यांनी सबुरीनं घ्यायला हवं, असं आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. 

मराठा मोर्चेकऱ्यांनी जीवितहानी, आर्थिक हानी न करता शांततेनं घ्या, सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी कटीबद्द आहे. त्या साठी सरकार प्रयत्न करत आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले असून आंदोलनाने उग्र रूप धारण केलं आहे. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी शांततेनं घ्यावं, असं आवाहन सहकारमंत्र्यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आंदोलनाला दिशा देण्यासाठी पुण्यात बैठक सुरू

-आणखी एका मराठा तरुणाची कोरड्या नदीपात्रात उडी 

-मराठा आंदोलनात काही पेड लोक घुसले आहेत- चंद्रकांत पाटील

-शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंना मराठा मोर्चेकऱ्यांची धक्काबुक्की, पिटाळून लावलं!

-काकासाहेबच्या कुटुंबियांना मदत जाहीर; भावाला सरकारी नोकरी देणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या