औरंगाबाद | औरंगाबादमध्ये मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत. मराठा मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावर टायर पेटवून सरकारचा निषेध केला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे आज महाराष्ट्र बंद असून ठिकठिकाणी मराठा मोर्चेकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.
दरम्यान, आंदोलन अहिंसक मार्गानं करावं, सरकारी मालमत्तेचं नुकसान करू नये, असं आवाहन मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलकांना करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपची बाजी!
-पोलिसांची ड्रोनद्वारे मराठा मोर्चेकऱ्यांवर करडी नजर
-मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 7 हजार पोलीसांचा बंदोबस्त!
-शिवरायांची ‘ही’ शिकवण लक्षात ठेवून मराठा मोर्चेकरी आंदोलनात सहभागी!
-‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान पुणे पालिका हद्दीबाहेरील पीएमपी सेवा बंद