Top News

पुण्यात मराठा मोर्चेकरी आक्रमक; पोलिसांवर चप्पल, बूट फेकले

पुणे | पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे, पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा मोर्चेकऱ्यांच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा मोर्चेकऱ्यांनी आक्रमक होत पोलिसांच्या अंगावर चप्पल बुट फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावं अशी आंदोलकांची मागणी होती, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिल्याने आंदोलकांनी तोडफोड केल्याचं समजतंय.

दरम्यान, यावेळी आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिस प्रयत्न करत होते. तेव्हा आक्रमक मोर्चेकऱ्यांनी गेटवर चढत कार्यालयाचे दिवे फोडत पोलिसांवर चप्पल बूट फेकले.

महत्त्वाच्या बातम्या–

-वऱ्हाड निघालं मोर्चाला!!! चक्क आंदोलनातच लावलं लग्न…

-धावत्या लोकलमध्ये किकी चॅलेंज करणारे मुलं सापडले

-अॅट्रॉसिटीबाबत सर्व पक्ष गप्प का?

-औरंगाबादमध्ये मराठा मोर्चेकरी आक्रमक; रस्त्यावर टायर पेटवलं!

-राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपची बाजी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या