महाराष्ट्र मुंबई

पोलिसाने मोर्चेकऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप; सिंधुदुर्गात मराठा आंदोलन चिघळलं

सिंधुदुर्ग | सिंधुदुर्गात मराठा आंदोलन चिघळलं आहे. मराठा मोर्चकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. तसंच पोलिसाने मोर्चेकऱ्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला आहे.

काँग्रेस आमदार नितेश राणे आक्रमक झाले असून त्यांनी पोलिस स्टेशनमध्येच ठाण मांडलं आहे. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांची माफी मागितल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका राणेंनी घेतली आहे.

दरम्यान, मराठा मोर्चेकऱ्यांच्या वतीने सिंधुदुर्ग शहरात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलीस कोयंडे यांनी मोर्चेकऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-…म्हणून मराठा आमदारांनी दिलेले राजीनामे तूर्तास स्वीकारले जाणार नाहीत!

-माझ्यावर आरोप म्हणजे 6 फुटाच्या म्हशीला 16 फुटाचं रेडकू- छगन भुजबळ

-मराठा आरक्षणावरुन महापौरांसमोरील कुंडी आणि ग्लास फोडला

-कोणत्याही मराठी तरूणाने जीव गमावू नये; राज ठाकरेंची हात जोडून विनंती

-मराठा आरक्षणासाठी आता काँग्रेस आमदाराचा राजीनामा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या