Top News

मराठा आंदोलन चिघळलं; मोर्चेकऱ्यांनी पुण्यात बस पेटवली

पुणे | पुण्यातील चाकणमध्ये मराठा आंदोलन चिघळलं आहे. आक्रमक झालेल्या मराठा कार्यकर्त्यांनी बस पेटवून दिली. त्यामुळे पोलिसांनी हवेत गोळीबार केला.

मराठा आरक्षणासाठी संतप्त मराठा मोर्चेकऱ्यांनी चाकण परिसरात सरकारी गाड्याची तोडफोड करत गाडी पेटवून दिली.

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात सरकार कुठलीच पावलं उचलत नसल्यामुळे मराठा मोर्चेकरी आक्रमक होत आहेत. त्यामुळे सरकारने मराठा समाजाच्या मागण्या कराव्या नाहीतर आंदोलन अजून तीव्र करू असा इशारा मोर्चेकऱ्यांकडून देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-आयोगाची वाट पाहत बसू नका, तातडीने अधिवेशन बोलवून मराठ्यांना आरक्षण द्या- उद्धव ठाकरे

-उद्घाटनाच्या श्रेयवादावरून शिवसेना- भाजप कार्यकर्ते भिडले!

-आत्महत्येपुर्वी प्रमोद पाटलांनी केला होता आईला फोन; वाचा काय म्हणाले

-घटनादुरूस्ती नेमकी कशी करावी, हे शरद पवारांनी स्पष्ट करावं- प्रकाश आंबेडकर

-फेसबुकवर पोस्ट लिहून मराठा मोर्चेकरी प्रमोद पाटीलने केली आत्महत्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या