औरंगाबाद महाराष्ट्र

आरक्षणासाठी बीडमध्ये मराठा रणरागिणींचा एल्गार!

बीड | मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये मराठा रणरागिणींनीही आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी बीडमध्ये आज भव्य मोर्चा काढला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक दिवसांपासून राज्यभर ठिय्या आंदोलन सुरू आहे. सरकारकडून कोणतीच पावलं उचलली जात नाहीत. याचा निषेध करत महिलांनी मोर्चात सहभाग नोंदवला.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी तरूणांच्या आत्महत्या सुरूच आहेत. त्यामुळे आरक्षणासाठी जीव देऊ नका, आपण कायदेशीर लढून आरक्षण मिळवू, असा सल्लाही मोर्चेकऱ्यांना यावेळी देण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या–

-खासदार अडसुळांविरोधात नवनीत राणा आक्रमक; पोलिस आयुक्तलयावर भव्य मोर्चा

-मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही, हे सरकारनं स्पष्ट सांगून टाकावं- उदयनराजे

-मला वाटेल ते मी करेन- ऐश्वर्या राॅय-बच्चन

-नोव्हेंबरमध्ये मराठ्यांना आरक्षण ही मुख्यमंत्र्यांची लोणकढी थाप आहे!

-मॅकडोनल्डसमध्ये दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी, व्हीडिओ व्हायरल

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या