पुणे | मराठा आरक्षणप्रश्नी 29 जूनला पुण्यात सुनावणी होणार असून 11 ते 5 या वेळेत विभागीय कार्यालयात ही बैठक होणार आहे.
मराठा आरक्षणासंबंधित विषय अंतिम टप्प्यात असून त्यासाठी मुद्यांच्या आधारे माहिती कळवावी, असं आवाहन शिवसह्याद्री फाऊंडेशनकडून करण्यात आलं आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी घटनात्मक तरतुदी, न्यायालयीन निवाडे, केंद्रीय मागासवर्ग आयोग, राज्य मागासवर्ग आयोग, यासारख्या मुद्यांवर मार्ग काढण्यासाठी उपाययोजना सुचवण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-कानाखाली मारुन आरक्षणाचा हक्क परत मिळवा-कल्याण सिंह
-2019 मध्ये आम्हीच सत्तेवर येणार; चव्हाणांच्या या वक्तव्याला शेट्टींचाही दुजोरा
-संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारिख जाहीर
-‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’- अाशिष शेलार
-…तर तुम्हांला मुस्लिमांनाच मत द्यावं लागेल!