मुंबई | मराठा समाजाला मुंबई उच्च न्यायालयाने आरक्षण दिलंय. यात सर्वात महत्वाची भूमिका बजावली आहे ती कायद्याची बाजू झुंजारपणे लढणाऱ्या याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी…!
न्यायालयात आणि प्रसारमाध्यमांवर मराठा आरक्षणाची बाजू अतिशय नेटाने त्यांनी मांडली. त्यांच्या याच प्रयत्नांना आज यश आलं आहे.
आरक्षणाच्या लढ्यात शहिद झालेल्या सर्व तरुणांना हे आरक्षण खरी श्रद्धांजली ठरेल, अशी प्रतिक्रिया विनोद पाटील यांनी दिली आहे.
विनोद पाटील यांनी आरक्षण मिळाल्यानंतर राज्य सरकार, विरोधी पक्ष, मराठा आरक्षणासाठी मदत करणाऱ्या लोकांचे जाहीर आभार मानलेत.
विनोद पाटील यांची फेसबुक पोस्ट-
महत्वाच्या बातम्या-
-मराठा आरक्षण मिळाल्यानंतर मुस्लिम आरक्षणाबाबत अबू आझमी विधानसभेत आक्रमक
-आम्ही पावले उचलली होती… त्यावेळी शक्य नाही झालं पण आता प्रत्यक्षात- विरोधी पक्ष
-“मराठा आरक्षणाचा निर्णय संविधान विरोधी; लवकरच सर्वोच्च न्यायालयात जाणार”
“उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण दिलं ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट”
-25 वर्षांच्या लढ्याला यश; अखेर मराठा आरक्षण मिळालं…!
Comments are closed.