मुंबई | मराठा आंदोलकांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी रस्सी तुटेपर्यंत खेचू नये. जेणेकरुन समाजाचं नुकसान होईल, असं भाजप खासदार नारायण राणे यांनी म्हटलंय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
लोकांनी राज्यकर्त्यांवर विश्वास ठेवावा. कारण विश्वास तर ठेवावाच लागेल. प्रश्न सुटायचा असेल तर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांवर मी बोलणार नाही. मराठा समाजाने आंदोलन मागं घ्यावं, सरकार आरक्षण देईल, असं नारायण राणे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-आंदोलन थांबवा, सरकार ठराविक महिन्यात आरक्षण देईल- नारायण राणे
-“विदेशात एवढ्या मिठ्या मारता; एक मिठी अजून पडली तर काय प्रॉब्लेम होता?”
-बैल मुतल्यासारखा मी वेडावाकडा जात नाही- राज ठाकरे
-राज ठाकरेंनी सांगितला अनिल शिदोरेंना आलेला धक्कादायक अनुभव
-भाषणाला उभं राहताच राज ठाकरेंच्या अंगावर पुष्पवृष्टी झाली अन्…