महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी काँग्रेस पक्षामध्येही राजीनामा सत्र सुरु

उस्मानाबाद | मराठा आरक्षणासाठी मराठा लोकप्रतिनिधींनी राजीनामा द्यायला सुरुवात केली आहे. काँग्रेसमध्येही आता राजीनामा सत्र सुरु झालं आहे. 

महाराष्ट्र प्रदेश एन.एस.यु.आय.ने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कोणतीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष रोहित थिटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आतापर्यंत शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव तसेच राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी राजीनामा दिला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठ्यांच्या भावनांशी खेळू नका, झेपत नसेल तर सत्ता सोडा; राज ठाकरेंचा हल्लाबोल

-मराठा आरक्षणासाठी भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत

-टीकाकारांना चोख प्रत्युत्तर; विधानसभा अध्यक्षांच्या दालनात दिला राजीनामा

-मराठा आंदोलनात अज्ञात आंदोलकांनी पेटवली एसटी

-शरद पवार मराठा आरक्षणाच्या बाजूनं किती दिवस राहतील? खात्री देता येत नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या