Top News

मराठा आरक्षणाची सुनावणी 7 आॅगस्टला होणार; हायकोर्टाचा निर्णय

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयातील आरक्षणासंदर्भातील निर्णयाची तारीख 14 आॅगस्टएेवजी 7 आॅगस्ट केली आहे. हायकोर्टानेच हा निर्णय घेतला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून राज्यभर वातावरण चांगलंच तापलं आहे आणि आतापर्यत 7 जणांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे विनोद पाटील यांनी याचीका दाखल केली होती.  तसंच सुनावणी लवकर करण्यात यावी, अशी विनंती केली होती.

दरम्यान, विनोद पाटील यांच्या विनंतीनंतर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा देसाई यांच्या खंडपीठाने ही सुनावणी घेण्याचं ठरवलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या–

-सरकारने आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्याव्यात, अन्यथा भडका होईल!

-जळगावमध्ये शिवसेनेला धक्का; भाजपची जोरदार मुसंडी

-सांगली महापालिका निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर

-…आता धमाका झाला तर त्याला जबाबदार कोण- उदयनराजे भोसले

-मेधा कुलकर्णींचं करायचं काय, खाली डोकं वर पाय; कुलकर्णींच्या घराबाहेर मोर्चेकऱ्यांच्या घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या