मुंबई | मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास उशीर होतो आहे, असं शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत बोलत होते.
मराठा आरक्षणाचा प्रश्न किचकट आहे. सरकारनं समिती नेमली आहे. तो निर्णय घाईघाईने करता येणार नाही. तो निर्णय कोर्टातंही टिकला पाहिजे, असंही ते म्हणाले.
मराठा समाज हा श्रीमंत लोकांचा समाज नाही. यातील गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे. आमचे कार्यकर्ते मराठा आंदोलनात आहेत, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा तरुणांना गुन्हेगार ठरविण्याचं मुख्यमंत्र्यांचं षडयंत्र!
-मराठा आमदारांविरोधात तीव्र संताप; श्रद्धांजलीचे फोटो व्हायरल
-महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ‘तो’ जुना फोटो व्हायरल
-मराठा आंदोलनाला दिशा देण्यासाठी पुण्यात बैठक सुरू
-आणखी एका मराठा तरुणाची कोरड्या नदीपात्रात उडी