नवी दिल्ली | मराठा आरक्षण बैठकीला भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे पोहोचले आहेत. तर भाजपचे दुसरे खासदार उदयनराजे भोसले यांनी दांडी मारल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
संभाजीराजे या बैठकीला पोहोचताच बैठक सुरू झाली असून या बैठकीत संध्याकाळपर्यंत मराठा आरक्षणाबाबत करावायच्या आंदोलनाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईच्या माथाडी भवनमध्ये या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीसाठी त्यांनी सर्व मराठा संघटनांसह खासदार संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांनाही निमंत्रण दिलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
त्या पीडितेची खरंच तुम्हाला चिंता आहे का?- राम कदम
पोलार्डने टिपलेल्या ‘त्या’ झेलनंतर सचिन तेंडुलकरचं ट्विट व्हायरल
अखेर रिया चक्रवर्तीचा जामीन मंजूर, भाऊ शौविकला दिलासा नाही
इरफान पठाणचा पुन्हा धोनीला अप्रत्यक्ष टोला, म्हणाला…