महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षण मिळू नये ही मुख्यमंत्र्यांची भूमिका!

मुंबई | राज्यात मराठा आरक्षण मिळू नये अशी भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यावर केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आरक्षणावर कोर्टात बाजू नीट मांडली गेली नाही, सरकार याबाबत सर्रास टाळाटाळ करण्याची भूमिका घेत आहे, न्यायालयाने सरकारला फटकारल्यानंतर नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली आहे. 

दरम्यान, न्यायाधीश स्वत: मराठा आरक्षणाबाबत काय झालं?, आरक्षणाचा अहवाल कधी सादर करणार आहे, असे प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-भाजप आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर भडकले!

-योगा करता करता बहाद्दराने चोरला बल्ब- पहा व्डीडिओ

-हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांना मंत्रालयाची पायरी चढू देऊ नये!

-बाळासाहेबांचं बोट धरून भाजप मोठा झाला-रामदास कदम

-पंकजा मुंडेंना धक्का; जलयुक्तच्या कामात कोट्यावधीचा घोटाळा?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या