Top News

मराठ्यांना आरक्षण देणं आमच्या हातात नाही!

मुंबई | आरक्षण देणं आमच्या हातात नाही, आरक्षणाबाबत मागास आयोगावर सगळं अवलंबून आहे, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

फी देणं किंवा योजना करणं हे आम्ही केलं आहे मात्र आरक्षणाचा निर्णय सरकारच्या हातात नाही, तसंच मागास आयोगाचा अहवालही लवकर येणं सुद्धा आमच्या हातात नाही, असं ते म्हणाले.

मागास आयोगाने बनवलेला अहवाल कोर्टात सादर केला जाईल कारण आरक्षणाबाबत सरकारने दिलेलं प्रतिज्ञापत्र हायकोर्टाने नाकारलं असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-…तर स्वबळावर निवडणूक लढवू- विश्वजित कदम

-शत्रुघ्न सिन्हांचा मोदीवर हल्लाबोल; पोस्टर-बॅनर्स लावूनच गाजावाजा केला!

-…म्हणून आम्हाला कर्नाटकमध्ये अपयश आलं- येडीयुरप्पा

-विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून ‘यांना’ उमेदवारी जाहिर

-… तर एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही- राजू शेट्टी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या