मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही;  पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

कोल्हापूर | मराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही, सरकार फक्त आचारसंहिता लागू होण्याची वाट पाहत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

धनगर आरक्षणाच्या मुद्द्याप्रमाणेच मराठा आरक्षणाची सरकार बोळवण करणार आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, राज्य मागासर्वीग आयोगाने जो अहवाल तयार केला आहे. तो राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला जाईल.

दरम्यान, या अहवालात मराठा आरक्षणासंदर्भात कोणत्या तरतूदी केल्या आहेत ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-वेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी

-‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक!

-अनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त

-ऑनलाईन पेमेंट करणं आता आणखी महाग होणार?

-नरेंद्र मोदींची डोकेदुखी वाढली; गुजरात दंगल प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात