Loading...

मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली | सुप्रीम कोर्टातही मराठा आरक्षणाचा विजय झाला असून सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

कोर्टाने दोन आठवड्यात या प्रकरणी पुढील सुनावणी घेण्याचा निर्णय दिला आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवण्यात आली आहे.

Loading...

राज्य सरकारने 2014 पासून मराठा आरक्षण लागू करण्याची मागणी केली होती. मात्र ती अमान्य झाली असली तरी तूर्तास तरी मराठा आरक्षण कायम राहिल.

दरम्यान, मु्ंबई उच्च् न्यायालयाने 27 जून रोजी मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब करत मराठा समाजाला आरक्षण दिलं होत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-डावी आणि उजवी विचारसरणी यापुढे अस्तित्वात राहणार नाही- आदित्य ठाकरे

-अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; चौकशीसाठी पोलीस घरी

-आघाडीसोबत जाण्याबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

Loading...

-धोनीला लवकरच भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरु- संजय पासवान

पराभवानंतर हिटमॅन रोहित शर्माचं भावनिक ट्विट; म्हणतो…

Loading...