Top News

मराठा आरक्षणासाठी शिक्षकाची आत्महत्या!

लातूर | मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. लातूरमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रमेश पाटील असं आत्महत्या केलेल्या शिक्षकाचं नाव आहे.

मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळे माझे तिनंही मुलं शिकून घरीच बसलेले आहेत. माझ्या एकट्याच्या पगारावर घराचा खर्च भागत नाही, असं पत्र लिहून त्यांनी आत्महत्या केली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात अनेक दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. अजूनही सरकारनं कोणतीचं ठोस पावलं उचललेली नाहीत. त्यामुळे आत्महत्येचं सत्र सुरूच आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आंदोलनामुळे उद्या पुण्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी!

-खासदार हिना गावितांकडून मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर!

-अक्षय कुमारचा इंस्टाग्रामवर धुमाकूळ, तब्बल एवढे फाॅलोअर्स

-आता आरक्षणासाठी लिंगायत समाजही रस्त्यावर उतरणार!

-करूणानिधींच्या अंत्यसंस्कारावेळी समर्थकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या