Loading...

‘हा’ पक्ष युतीला म्हणतो 10 जागा द्या… नाही तर 100 जागांवर लढतो!

पुणे | युतीने सन्मानाची वागणूक देत ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ पक्षाला 10 जागा दिल्या नाही तर  विधानसभेच्या 100 जागांवर लढू, असा इशारा सुरेश पाटील यांनी दिला आहे.

मराठा आरक्षणासाठी स्थापन झालेल्या मराठा आरक्षण समन्वय समितीमधल्या 42 संघटनांनी  राजकारणात प्रवेश करण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ पक्षाला पाठिंबा दिला आहे.

Loading...

समन्वय समितीमधील संघटनांनी पाठिंबा दिल्यापासून पक्षाची ताकद वाढली आहे. आता आम्ही  युतीसोबत आहोत त्यामुळे आम्हाला सन्मानाची वागणुक द्यावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

दरम्यान, युती आता या पक्षाला किती जागा देणार की स्वतंत्रपणे लढण्यास भाग पाडणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-‘बाजी पलटने में देर नहीं लगती…’- धनंजय मुंडे

-राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदारासह 52 नगरसेवक भाजपमध्ये जाणार??

-“काँग्रेस-राष्ट्रवादीचे 50 आमदार भाजपच्या संपर्कात”

Loading...

-“लोकसभा तो सिर्फ झाँकी थी, विधानसभा की पुरी पिक्चर अभी बाकी हैं”

-शरद पवारांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणतात…

Loading...