मुंबई | मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे ओबीसींच्या हिताला बाधा येत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाची मागणी अवास्तव असल्याचं आक्षेप ओबीसी संघर्ष समितीने घेतला आहे.
ओबीसींची परिस्थिती आधीच ‘ना घर का, ना घाट का’ अशी आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनाची पुर्तता अजून झाली नाही. त्यात आता मराठा समाज ओबीसींच्या तंबूत घुसत आहे, असं समितीने म्हटलं आहे.
दरम्यान, यापुर्वी कशाच्या आधारावर आरक्षण दिले आहे. त्याच्या कायदेशीर बाबी कोणत्या आहेत, हे समजून न घेता सरकारवर दबाव आणून मराठा समाज आरक्षण मिळवत आहे, असा आरोपही समितीने लावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-अन्यथा हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही, मराठा आंदोलकांचा इशारा
-एकनाथ खडसे मोठे नेते, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार?- गिरीश महाजन
-मराठा आरक्षण मिळेपर्यंत तुम्हाला सोडणार नाही!
-आरक्षण संपवण्याची हिंमत कुणातच नाही!
-नरेंद्र मोदी भाजप खासदारांना हेडमास्तरसारखे वाटतात-शरद पवार