Top News

मराठा आंदोलकांनी शांततेला प्राधान्य द्यावं; शरद पवारांनी केलं पत्रकाद्वारे आवाहन!

बारामती | मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनकर्त्यांनी शांततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकाद्वारे केलं आहे.

हिंसा, जाळपोळ, दंगे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे प्रकार सक्तीने टाळायला हवेत, औद्योगिक क्षेत्राला आंदोलनाची झळ पोहोचणार नाही याची काळजी घ्यायला हवी, असंही पत्रकात सांगण्यात आलं आहे.

दरम्यान,  राज्यकर्ते व हितसंबंध घटक मराठा आंदोलन बदनाम करण्याचे काम करत आहेत, असंही त्यांनी पत्रकात म्हटलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यकर्ते आणि हितसंबंधी घटक मराठा आंदोलनाला बदनाम करत आहेत- शरद पवार

-हिंमत असेल तर सरकारने आरक्षणमुक्त समाज तयार करावा!

-पुजारा आऊट होताच विराटने मैदानावरच हासडली शिवी!

-मोदींमुळे केंद्रीय मंत्र्यांना सध्या काही कामच उरलं नाही!

-वैभव राऊतचा ‘सनातन’शी संबंध सिद्ध झाला नाही- दीपक केसरकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या