सातारा | मुठभर मराठा घराण्यांमुळेच सपुर्ण मराठा समाज अडचणीत आला आहे, अशी टीका कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.
गेल्या 50 वर्षात याच मराठा समाजाच्या मतांवरच काही मराठा घराणी मोठी झाली. ती स्वत:च अधिकृत सम्राट झाली. या मुठभर मराठ्यांनी संपूर्ण मराठा समाजाला अडचणीत आणले, असं ते म्हणाले.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सध्याचे सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्री या समाजाला निश्चितपणे न्याय देऊ शकतात, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-होय… मी कबुल करतो, भाजपबरोबर जाणं ही माझी चूक होती- राजू शेट्टी
-राष्ट्रवादीच्या महिला सदस्याचा गुंडाने पोलिस ठाण्यातच दाबला गळा!
-अकोल्यातील ‘आप’च्या नेत्याची बुलडाण्यात हत्या; शहरात खळबळ
-माणदेशी एक्सप्रेस ललिता बाबर बनणार उपजिल्हाधिकारी!
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शिवसंग्राम संघटनेचा पाठिंबा – विनायक मेटे