Top News

मेधा कुलकर्णींच्या वक्तव्याचा निषेध करत मराठा मोर्चेकऱ्यांकडून अनोखा स्टंट!

पुणे | भाजप आमदार मेधा कुलकर्णींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ अलका चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दुचाकीवर स्टंट करत निषेध नोंदवला. 

आमदारांच्या घरासमोरील मराठा मोर्चेकऱ्यांचं आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी आहे, असं वादग्रस्त वक्तव्य मेधा कुलकर्णींनी केलं होतं. त्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या विरोधात मराठा मोर्चेकऱ्यांनी दुचाकीवर स्टंट केले.

दरम्यान, उद्या मराठा मोर्चेकऱ्यांकडून महाराष्ट्रभर आंदोलनाची हाक देण्यात आली, पुण्यातील मराठा मोर्चेकऱ्यांकडून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-बिहार बलात्कार प्रकरण; समाजकल्याण मंत्र्यांचा राजीनामा!

-मराठा बापाचं आत्महत्येपूर्वीचं हृदय पिळवटून टाकणारं पत्र!

-मराठा आंदोलनामुळे उद्या पुण्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी!

-खासदार हिना गावितांकडून मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर!

-अक्षय कुमारचा इंस्टाग्रामवर धुमाकूळ, तब्बल एवढे फाॅलोअर्स

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या