पुणे महाराष्ट्र

पिंपरीत मराठा मोर्चेकरी आक्रमक; बसची तोडफो़ड

पुणे | मराठा मोर्चेकऱ्यांच्यावतीने पिंपरीमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी मोर्चेकऱ्यांनी आक्रमक होत पीएमपीएलच्या बसची तोडफोड केली. त्यामुळे पोलिसांनी 10 मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

मराठा मोर्चेकऱ्यांच्यावतीने शहर बंदच आवाहन करण्यात आलं होतं, मात्र आवाहानानंतरही दुकाने बंद न केल्यामुळे मोर्चेकऱ्यांनी रॅली काढत दुकाने बंद करायला लावली.

दरम्यान, मराठा आरक्षणावरून ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. तर अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; उद्या सोलापूर बंदची हाक!

-गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे न घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरुद्ध मराठ्यांचा संताप

-सर्वपक्षीय बैठकीनंतरही मराठ्यांचं समाधान नाही; राज्यात ठोक मोर्चे सुरुच

-सरकारच्या आश्वासनानंतरही पुण्यात मराठ्यांचा एल्गार!

-800 फूट दरीतून वर आल्यावर मिळाली रेंज; त्यानंतर दिली अपघाताची माहिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या