Top News

आरक्षणासाठी मराठ्यांनी स्वतंत्र पक्ष काढावा- हर्षवर्धन जाधव

मुंबई | मराठा आरक्षणासाठी मराठ्यांनी स्वतंत्र पक्ष काढावा, अशी मागणी मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा देणारे हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे.

मराठा आरक्षणासाठी सरकार हलगर्जीपणा करत आहेत, त्यामुळे मराठा आमदारांनी एकत्र येऊन आरक्षणासाठी स्वतंत्र पक्ष काढावा, तरच आपल्याला आरक्षण मिळेल, असं ते म्हणाले.

दरम्यान, जीव एवढा स्वस्त नाही, त्यामुळे मराठा तरूणांनो आत्महत्या करू नका, आरक्षणासाठी आपण कायदेशीर लढाई लढू, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-हरिभाऊ बागडेंचं आत्महत्या केलेल्या मराठा तरूणाबद्दल धक्कादायक वक्तव्य!

-सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; घरगुती गॅसच्या दरात वाढ

-जियोचा धमाका प्लान ; 6 महिने अनलिमिडेट कॉल आणि 4जी इंटरनेट

-महादेव जानकरांची दिल्लीकडे कूच; 29 ऑगस्टला दिल्लीत मेळावा

-साताऱ्यात शिवसेनेचे नितीन बानुगडे-पाटील देणार उदयनराजेंना टक्कर?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या