मुंबई | ‘बीग बॉस मराठी सीझन2’मध्ये रविवारी विकेंडच्या राउंडमधून शिव ठाकरेची खास मैत्रिण वीणा जगताप ही घराबाहेर पडणार या विचाराने शिवला रडू कोसळलं.
बीग बॉसच्या घरात शिव आणि वीणाची मैत्री नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. रविवारी वीकेंडच्या डावामध्ये महेश मांजरेकरांनी एलिमिनेट कोण होणार यावरुन घरातल्यांची चांगलीच फिरकी घेतली.
महेश मांजरेकरांनी या आठवड्यात रुपाली, हिना आणि किशोरी हे सुरक्षित असल्याचं सांगितलं. तर वीणाला बॅग भरुन घराबाहेर यायला सांगितलं.
आपली खास मैत्रिण वीणा घराबाहेर जाणार या विचाराने शिवला रडू कोसळलं. वैशाली आणि अभिजीत केळकर या दोघांनी त्याची समजूत काढली.
महत्वाच्या बातम्या-
-सामान्यांना दिलासा; आजपासून एलपीजी गॅस 100 रुपयांनी स्वस्त
-“…तर छत्रपती शिवाजी महाराजांनी उद्धव ठाकरेंना टकमक टोकवरुन फेकलं असतं”
-भगव्या जर्सीमुळेच भारतीय संघाचा पराभव झाला- मेहबूबा मुफ्ती
-“वंचितनं काँग्रेसमध्ये सामील व्हावं, अन्यथा त्यांचं नुकसान”
-इंग्लंडविरुद्ध पराभव होताच ‘भगवा रंग’ भारतीयांच्या निशाण्यावर
Comments are closed.