Top News मनोरंजन

हट्टाला पेटतो त्यालाच मराठा म्हणतात… ‘जंगजौहर’चा रक्त सळसळ करायला लावणारा टीझर

मुंबई | दिग्दर्शक आणि लेखक दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी जंगजौहर सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरला मराठी प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत असून सोशल मीडियावर हा टीझर क्षणार्धात व्हायरल झाला आहे.

फर्जंद आणि फस्तेशिकस्त या दिग्पाल यांच्या सिनेमांना मराठी प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. हे दोन्ही सिनेमे चांगलेच हिट ठरले होते. ऐतिहासिक चित्रपटांच्या याच सीरिजवर एक पाऊल पुढे टाकत त्यांनी आता पावनखिंडीचा रणसंग्राम जंगजौहर सिनेमाच्या निमित्ताने समोर आणला आहे.

रक्त सळसळ करायला लावणारी दृश्यं आणि तसेच डायलॉग या टीझरमध्ये पहायला मिळत आहेत. हा टीझर पाहिल्यानंतर मराठी प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दल अपेक्षा चांगलीच वाढली आहे.

पाहा टीझर-

महत्त्वाच्या बातम्या-

ऐश्वर्याला कोरोना झाला हे कळताच विवेक ओबेरॉयचं ट्विट, म्हणतो…

सचिन पायलट यांनी भूमिका बदलली; भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत!

अभिनेता अभिषेक बच्चनला रूग्णालयातून डिस्चार्ज

पुण्यात 21 वर्षीय तरुणाच्या खुनाचा थरार; रस्त्यात गाठून गोळीबार त्यानंतर कोयत्याने सपासप वार

सचिन पायलट यांचा भाजपात प्रवेश, या काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या