मुंबई | मराठीच्या मुद्यावरून शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली असून मुंबईतील इंग्रजी पाट्यांना शिवसैनिकांनी काळं फासलं आहे.
या अगोदर शिवसेनेनं सांगितलं होतं की जर 30 जूनपर्यत संबधित पाट्यावर इंग्रजीच्या एेवजी मुळ नावं लिहिली नाहीतर काळं फासलं जाईल.
दरम्यान आज शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत मुंबईतील इंग्रजी पाट्यांना काळं फासलं असून पाट्यांवर मराठी नावं यावीत यासाठी अनेत भागात निदर्शनेही केली.
महत्त्वाच्या बातम्या –
-धक्कादायक!!! एकाच घरात आढळले चक्क 11 मृतदेह
-भाजप आमदाराच्या मुलाचा प्रताप, भर रस्त्यात कार चालकाला बेदम मारहाण
-जलयुक्त शिवारची कामं कार्यकर्त्यांना पोसण्यासाठीच आहेत- धनंजय मुंडे
-आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत-चंद्रकांत खैरे
-…तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस औषधालाही शिल्लक उरणार नाही- चंद्रकांत पाटील