मनोरंजन

‘या’ मराठी अभिनेत्रीने शेअर केला पतीसोबतचा नको त्या अवस्थेतील फोटो

मुंबई | लॉकडाऊनमुळे सध्या सर्वजण घरात बंद असून सर्वसामान्यांप्रमाणे टीव्ही कलाकार देखील घरातच आपला वेळ घालवत आहेत. अशा स्थितीत अभिनेत्री श्वेता साळवेनं आपल्या पतीसोबतचा नको त्या अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

श्वेता साळवे ही मराठी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. ती सध्या इन्स्टाग्रामवर चांगलीच अॅक्टिव्ह झाली आहे. घरात असल्याने ती नवनवीन फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करत असते.

श्वेताने नुकताच आपल्या पतीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हरमीत सेठी असं तिच्या पतीचं नाव आहे. या दोघांचा हा चुंबन घेतानाचा फारच बोल्ड फोटो आहे.

श्वेताच्या या फोटोला इन्स्टाग्रामवर चांगलीच पसंती मिळत आहे. या नवरा-बायकोच्या प्रेमाचं अनेकजण कौतुक करताना पहायला मिळत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shveta Salve (@shveshve) on

श्वेता साळवेचा हाच फोटो नाही तर तिच्या प्रोफाईलवर तिचे असेच अनेक बोल्ड फोटो आहेत. बिनधास्त अंदाज असलेली श्वेता आपल्याला या फोटोंद्वारे पहायला मिळते.

 

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

निलेश राणे-रोहित पवार वादात जयंत पाटलांची उडी; रोहित पवारांना दिला हा सल्ला

निलेश राणेंनी रोहित पवारांची काढली लायकी… दिली शेंबड्या पोराची उपमा

महत्वाच्या बातम्या-

उद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना दणका, उचललं ‘हे’ पाऊल

महिला पोलिसानं केलेलं ‘हे’ कौतुकास्पद काम पाहून तुम्हीही त्यांना सलाम ठोकाल!

“नरेंद्र मोदींमुळेच कोरोना भारतात आला, त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या