महाराष्ट्र मुंबई

मराठ्यांचा केरळला मदतीचा हात; अनेक जिवनावश्यक वस्तू पाठवल्या!

मुंबई | केरळमधील पुरग्रस्तांना मराठा समाजाने मदतीचा हात दिला आहे. पुरग्रस्तांसाठी मराठा समाजाने अनेक जिवनावश्यक वस्तू पाठवल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाने आपल्या सामाजिक भावनेची ओळख पुन्हा एकदा करून दिली. 

केरळमधील महापूरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोकं बेघर झाले आहेत. तर 300हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या केरळमधील पूर ओसरला असून केरळवासियांच्या पुनर्वसनासाठी मदत मागीतली जात आहे.

दरम्यान, एक सामाजिक भावनेतून केरळमधील पुरग्रस्तांना ही मदत केली जात आहे, असं मराठा समाजाकडून सांगण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘या’ खेळाडूच्या कामगिरीमुळे भारताच्या पदरात 8 वे पदक!

-हिंदुत्ववादी संघटनांकडून आणखी 6 जणांना धोका; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती

-वाहतुकीसाठी माळशेज घाट 3 दिवस बंद राहणार!

-समुद्र किनाऱ्यांची सुरक्षा कशी करायची हे ‘बे वाॅच’ चित्रपटातून शिका; हायकोर्टानं झापलं!

-धक्कादायक!!! हे सीसीटीव्ही फुटेज पाहून तुमच्या काळजाचा थरकाप उडेल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या