बीड | मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनामुळे एकट्या मराठवाड्यात तब्बल 5 हजार मराठा मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मराठवाड्यातील वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या हिंसक प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
औरंगाबादमधील वाळूज एमआयडीसीमध्ये महाराष्ट्र बंदच्या दिवशी मोर्चेकऱ्यांनी तब्बल 60 कंपन्यांची तोडफोड केली होती. त्याप्रकरणी संशयीत 1500 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, या प्रकरणी आतापर्यत 41 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी- अशोक चव्हाण
-आरक्षणात कोणतेही बदल करणार नाही- नरेंद्र मोदी
-…अन्यथा घेराव घालून सहकारमंत्री सुभाष देशमुखांकडून पैसे वसूल करू- राजू शेट्टी
-सरकार संभाजी भिडेंच्या चुकावर पांघरून घालून त्यांना संरक्षण देत आहे- अशोक चव्हाण
-मराठा आंदोलकांनी शांततेला प्राधान्य द्यावं; शरद पवारांनी केलं पत्रकाद्वारे आवाहन!