मराठवाड्यासह विदर्भात गारपिटीची शक्यता, शेतकरी चिंतातूर

Rain-in-Maharashtra2
Photo- treakearth.com

मुंबई | मराठवाड्यासह विदर्भात येत्या २४ तासात गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने हा अंदाज व्यक्त केलाय. काल पुणे, सांगली आणि चिपळूणमध्ये अवकाळी पाऊस पावसाचा तडाखा बसला.

दरम्यान, काल मराठवाड्यासह विदर्भात ढगाळ वातावरण होतं. काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरीही कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची तारंबळ झालेली पहायला मिळाली. या पावसामुळे तूर उत्पादक शेतकरी चिंतातूर आहे.

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या