नवी दिल्ली | गुजरातचा रहिवासी जय दवे हा मोदींचा कट्टर समर्थक आणि अल्पिका पांडे हे 31 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले होते. परंतू आता मात्र त्यांचा सुखी संसार एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपला आहे.
झालं नेमक असं गुजरातचा रहिवासी जय दवे हा मोदींचा कट्टर समर्थक आहे. राहूल गांधी यांच्याविरोधात ‘लव्ह अॅक्ट फेसबुक कमेंट’वर त्याने प्रतिक्रिया व्यक्त केली होती, त्याच्या प्रतिक्रियेला अल्पिका पांडे नावाच्या मुलीने लाईक केलं.
राहूल गांधी यांना सोशल मिडियावर ट्रोल करत असतानाचं ते प्रेमात पडले आणि 31 डिसेंबर 2018 रोजी ते विवाहबंधनात अडकले. त्यावेळी ‘लव्ह अॅक्ट फेसबुक कमेंट’ हे प्रकरण सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
दरम्यान, काही दिवसांमध्येच त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. छळ करण्याबरोबरच शिवीगाळ करण्याचा आरोप अल्पिकाने जयदेवर केली आहे.
https://twitter.com/AlpikaPandey/status/1091644584495480833
oops! deleted by mistake while I was trying to delete something else pic.twitter.com/nFFNdc2OEh
— Jay Dave (@TheJayDave) January 29, 2019
महत्वाच्या बातम्या-
–अण्णांमुळेच नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल सत्तेवर – राज ठाकरे
–अण्णा आपण बाहेर पडू आणि या सरकारला गाडून टाकू- राज ठाकरे
–मावळ लोकसभा लढवणार का?? पार्थ पवार म्हणतात…
–“माझ्या बापाला काही झालं असेल तर मी त्याचा जीव घेईन”
–उद्धव ठाकरे युतीचा निर्णय उद्या जाहीर करणार?? हालचालींना वेग