बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पबजी गेम पार्टनर आवडला; नवऱ्याला म्हणते ‘घटस्फोट दे’

गांधीनगर | ऑनलाईन गेमच्या विश्वात अनेक तरुणांचे जीव गेले आहेत. विशेषत: सर्वात जास्त धुमाकूळ घालणाऱ्या पबजी गेममुळे. आता तर ही गेमने लोकांचा संसार उद्धवस्त केल्याचंही समोर आलं आहे.

गुजरातमधील एका विवाहितेने पबजी पार्टनरशी लग्न करण्यासाठी घटस्फोटाची मागणी केली आहे. महिलेचं वय 19 वर्षे असून तिला एक लहान मूलही आहे.

संबंधित महिलेला पबजी गेमची सवय लागल्यानंतर ती पबजी पार्टनरसोबत गेम खेळता खेळता चॅटींगही करु लागली. त्यामुळे नवऱ्याशी रोज वाद होऊ लागला.

महिलांसाठीच्या हेल्पलाईनला फोन करुन तिने पतीपासून घटस्फोट हवा असून तिला पबजी गेम पार्टनरसोबत विवाह करायचं असल्याचं सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

-कियाराच्या आजीने पाहिले ‘लस्ट स्टोरीज’मधील तिचे बोल्ड सीन; दिली ‘ही’ प्रतिक्रिया

-“अमिताभ बच्चन पंतप्रधान झाले असते तर बरं झालं असतं”

-लोकशाहीत सर्वजण समान, स्वत:ला ‘वंचित’ समजतात ते बुझदिल- उदयनराजे भोसले

-वाराणसीतील मोदींच्या विजयासाठी गुंडांकडून स्थानिकांना धमकावलं जातंय; मायावतींचा आरोप

-अजय देवगणने सांगितलं तब्बूच्या लग्न न करण्यामागचं कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More