बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवजयंतीनिमित्त सचिननं ट्विट करत महाराजांना दिली खास मानवंदना

मुंबई | महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 360 वी जयंती आज साजरी होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेकजण माननंदना देत आहेत. भारताचा विश्वविक्रमवीर फलंदाज सचिन तेंडुलकर यांनेही खास ट्विट करत मानवंदना दिली आहे.

प्राणाची बाजी लावून स्वराज्यासाठी बेधडकपणे लढणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज ह्यांना मानाचा मुजरा, असं सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच #ShivajiMaharaj #ShivJayanti असे हॅशटॅगही दिले आहेत.

राज्यात शिवजयंतीनिमित्त कुठे महिलांची मशाल रॅली काढली. तर तरूणांनी सुर्यनमस्कार घातले. अनेक ठिकाणी भव्य मिरवणूक काढण्यात येत आहे.

दरम्यान, क्रीडाविश्वातला लॉरियस पुरस्कार सचिननं आपल्या नावावर केला आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या- 

औरंगाबादमध्ये भाजपला मोठा धक्का!; भाजपचा ‘हा’ नेता शिवबंधन बांधणार

अबब! पोलीस फौजदारीनं केली 20 लाख रुपयांच्या लाचेची मागणी

महत्वाच्या बातम्या- 

“माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला इंदुरीकरच जबाबदार राहतील”

शिवजयंतीनिमित्त शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत फडकणार भगवा

आता चालता-फिरता कुठेही पाणी शुद्ध करा, नागपूरच्या तरुणाचा शोध

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More