औरंगाबाद महाराष्ट्र

वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावास विरोध करणाऱ्या MIM नगरसेवकाला अटक

औरंगाबाद | माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्याच्या प्रस्तावाला एमआयएमच्या नगरसेवकानं विरोध केला होता. त्या सय्यद मतीन यांना अटक करण्यात आली आहे. 

पालिकेच्या सभेत वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्याच्या प्रस्तावाला मतीन यांनी विरोध केला होता. तेव्हा भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांना तिथंच मारलं होतं. श्रद्धांजलीच्या प्रस्तावाला विरोध करत महापालिकेच्या सभागृहात चिथावणीखोर भाष्य केल्यावरून मतीन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

दरम्यान, अटकेत असलेल्या सय्यद मतीन यांच्यावर घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या-

-साताऱ्यात उपसरपंचाची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं आत्महत्येचं कारण

-केरळसाठी फुटबॉलपटू सुनील छेत्रीचं भावनिक आवाहन

-केरळमधील महापुराची मोदींकडून पाहणी; मोठा निर्णय जाहिर

-केरळला पुण्यातून पिण्याच्या पाण्याची सोय; रेल्वेने पाठवणार 7 लाख लिटर पाणी

-तात्काळ मदत मिळाली नाही तर 50 हजार लोकांचा बळी जाईल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या