“आम्हाला छोटे बच्चे समजू नको सर्वाधिक वर्ल्ड कप आम्हीचं जिंकले”

“आम्हाला छोटे बच्चे समजू नको सर्वाधिक वर्ल्ड कप आम्हीचं जिंकले”

मुंबई | आम्हाला छोटे बच्चे समजू नको सर्वाधिक वर्ल्ड कप आम्हीचं जिंकले आहेत, असा इशारा ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन यानं भारताचा क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागला दिला आहे. त्यानं याबाबत ट्विट केलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर येत असून यानिमित्त स्टार स्पोर्टसनं एक प्रोमो बनवला आहे.

प्रोमोमध्ये विरेंद्र सेहवागच्या कडेवर 2 लहान मुलांना ऑस्ट्रेलियाची जर्सी घालण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात त्यांनी आपल्याला विचारलं बेबी सिटींग करणार का? आता आम्ही तुम्हाला सांभाळू, असं सेहवानं म्हटलं आहे

दरम्यान, बेबी सिटींगचा वाद भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर टीम पेन यानं केली होती.

महत्वाच्या बातम्या-

“काँग्रेस बुडणार राजघराणं; त्यांना वाचवण्यासाठी आणखी किती खोटं बोलणार”

उत्तर प्रदेशात सोमवारचा दिवस प्रियांका गांधींचा तर आजचा अखिलेश यादवांचा

सगळे शिवसैनिक वाईट नाहीत पण जे अंगावर येतील त्यांना फेकून टाका- निलेश राणे

काँग्रेस खासदारांकडून ‘फेकु बँके’च्या 15 लाखांच्या नकली चेकचं वाटप

भाजप आणि शिवसेनेचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं- अजित पवार

Google+ Linkedin