Loading...

मायावतींच्या भावाला आयकर विभागाचा दणका; केली मोठी कारवाई

लखनऊ | बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायवती यांचा भाऊ आणि बसपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद कुमार यांना आयकर विभागाने मोठा दणका दिला आहे.

400 कोटी रूपये किमतीची सात एकर जमीन आयकर विभागाने जप्त केली आहे. आनंद यांची नोएडातली ही जमीन बेहिशेबी असल्याने ताब्यात घेण्यात आली आहे.

Loading...

आनंद आणि त्यांची पत्नी विचित्र लता यांची बेहिशेबी जमीन जप्त केली आहे. 16 जुलैला कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली आहे.

2007 ला मायावतींचं सरकार आल्यानंतर एकामागून एक 49 कंपन्या चालू केल्या आणि बघता-बघता ते 2014 मध्ये ते 1316 कोटीच्या संपत्तीचे मालक झाले.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-“विधानसभेसाठी ‘वंचित’सह सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणणार म्हणजे आणणार”

Loading...

-वर्ल्डकपनंतर लगोलग BCCI ने विराट कोहलीला दिला मोठा धक्का!

-पार्थ पवार विधानसभेची निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणतात..

-‘त्यानं’ षटकार मारला अन् दुर्दैवाने त्याचवेळी त्याच्या गुरूंनी प्राण सोडला!

विमा कंपनीच्या नफ्यात आजपर्यंत कुणी वाटा घेतला??; राजू शेट्टींची घणाघाती टीका

Loading...