Top News देश राजकारण

गरज भासली तर भाजपला देखील पाठिंबा देऊ; मायावती यांचं मोठ विधान

मुंबई | उत्तर प्रदेशमध्ये आता एमएलसी निवडणूका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायवती यांनी एक मोठ वक्तव्य केलं आहे.

गरज पडण्यास भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्यार असल्याचं मायावती यांनी सांगितलं आहे. मायावती यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आता विविध चर्चा निर्माण झाल्या आहेत.

मायावती यांच्या सांगण्यानुसार, समाजवादी पार्टीला हरवण्यासाठी गरज पडल्यास बसपा राज्यातील आगामी एमएलसी निवडणुकांमध्ये भाजपा किंवा इतर कोणत्याही पक्षाला पाठिंबा देईल. समाजवादी पार्टीच्या दलित विरोधी कार्यांवर ही आमची कठोर भूमिका दाखवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय.

यापूर्वी देखील, “एकवेळ भाजपाला किंवा इतर पक्षाला मत देऊ, पण विधान परिषद निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू,” असं मायावती यांनी सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

“गृहमंत्र्यांनी मंदिराच्या भूमीपूजनासाठी ठाकरे आणि पवारांची परवानगी घेतली का?”

राज्यातील जनता सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभी- जयंत पाटील

चेन्नईनं केली अशी करामत की पंजाबला व्हावं लागलं आयपीएलच्या बाहेर!

“काही कामं उरली नसल्याने नारायण राणे आता पुड्या सोडण्याचं काम करतात”

एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात; स्वतः ट्विट करून दिली माहिती

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या