मायावतींनी घेतली लोकसभा निवडणुकीतून माघार!

लखनऊ |  बसपा अध्यक्ष मायावती यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. लखनऊमध्ये बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.

मी कधीही लोकसभेची निवडणूक लढवून जिंकू शकते. आमची आघाडी खूप भक्कम स्थितीत आहे. त्यामुळे मी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असं मायावती म्हणाल्या आहेत.

गरज पडेल तेव्हा मी लोकसभा निवडणूक लढेल, असं सांगायलाही मायावती विसरल्या नाहीत.

दरम्यान, मायावती नगिना लोकसभा मतदारसंघातून लढणार अशा चर्चा होत्या.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेस-राष्ट्रवादीला पुढचा आठवडाभर धक्के देणार- गिरीश महाजन

-गोव्यात गडकरींच्या ‘मास्टरप्लॅन’मुळे हुकली काँग्रेसची सत्तास्थापनेची संधी

-मुंबई इंडियन्ससाठी ‘हिटमॅन’ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

-कालच्या बेधडक भाषणानंतर राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला!

मोहितेंच्या भाजप प्रवेशाने संजय शिंदेंचा राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा!