महाराष्ट्र मुंबई

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली आहे.

22 डिसेंबरला मुंबई महापालिका कार्यालयात असताना धमकी दिली गेली होती. किशोरी पेडणेकर यांना धमकी देणाऱ्याने त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केलीय.

31 डिसेंबर रोजी आजाद मैदान पोलीस ठाण्यात जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पोलीस पुढील तपास करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून किशोरी पेडणेकर सातत्यानं भाजपवरही हल्लाबोल करत होत्या. ईडीच्या चौकशीवरूनही त्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला होता.

थोडक्यात बातम्या-

पाटलांच्या गावात सोयीची आघाडी! भाजपची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी

कौतुकास्पद! अंधत्वावर मात करत लताने केलं कळसूबाई शिखर सर

“आमच्या हातात गुजरात द्या आम्ही “अहमदाबाद”चं नाव बदलुन दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो”

कोविड योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणीची गरज नाही- आरोग्य मंत्रालय

मेहबूब शेख प्रकरणात मला पोलिसांची बाजू संशयास्पद वाटते- चित्रा वाघ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या