बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोण म्हणतो मुंबई तुंबली?; मुंबईची तुंबई महापौरांनाच दिसेना…

मुंबई | रविवारी कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी मुंबईकरांची चांगलीच धांदल उडाली. मुंबईतील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रेल्वे, रस्ते वाहतूक विस्कळित झाली. मुंबईच्या महापौरांना मात्र मुंबई तुंबलेली दिसतच नाही.

मुंबईत कुठेच तुंबली नाही. तुम्ही विनाकारण प्रश्न करत आहात. मुंबईत सारे व्यवस्थित आहे. वाहतूक कोंडी झाली नाही. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं नाही, असा अजब दावा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी केला आहे.

मुसळधार पावसाने काही भागात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यात आला. काही ठिकाणी गाड्या सिग्नल लागल्याने थांबल्या आहेत. त्याला वाहतूक कोंडी म्हणता येणार नाही, असंही महाडेश्वरांनी सांगितलं.

मी महापौर म्हणून सर्व भागात फिरलो मला कुठेच मुंबईत पाणी तुंबलेलं दिसलं नाही. त्यामुळं मुंबई पूर्वपदावर आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मराठी भाषा आणि मराठी माणसांसाठी शिवसेनेएवढं काम कोणीच केलं नाही- विनोद तावडे

-चक्क अमित शहांच्या प्रस्तावाला ममता बँनर्जींचा पाठिंबा!

-हिंदूंनो, मुस्लिम महिलांवर घरात घुसून बलात्कार करा; भाजप कार्यकर्तीचं संतापजनक वक्तव्य

-…तर मला आत्ता लगेच अटक करा; सिसोदिया यांचं दिल्ली भाजपाध्यक्षांना आव्हान

-…तर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार; कृषीमंत्र्यांच शेतकऱ्यांना आश्वासन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More