Loading...

राधा झाली सौमित्रसाठी बावरी…. दिला लग्नाला होकार

मुंबई |  झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको मालिका घराघरात पोहचली आहे. मालिका नवनव्या वळणामुळे सारखी चर्चेत असते. आता मालिका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. आजच्या भागात राधिका सौमित्रच्या प्रेमाचा स्विकार करणार आहेत आणि लग्नासाठी होकार देखील देणार आहे.

मालिकेत सौमित्र सर्वांना सोडून परदेशी निघून जाणार असतो. त्याला निरोप देण्यासाठी सोसायटीतले सगळे जण जमा होतात. त्याचवेळी सौमित्र राधिकावरचं प्रेम सगळ्यांसमोर व्यक्त करतो.

Loading...

राधिका सौमित्रकडून उत्तरासाठी वेळ मागून घेते. आजच्या भागात ती सौमित्रला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत. म्हणजेच त्याच्या प्रेमाचा स्विकार करणार आहे आणि लग्नासाठी होकार देणार आहे.

दरम्यान, अभिनेत्री अनिता दाते हिने तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हीडिओ शेअर केला आहे.

Loading...

 

View this post on Instagram

 

आज 8 वा. माझ्या नव-याची बायको #zeemarathiofficial #mazyanavryachibayko

A post shared by Anita Date-Kelkar (@anitadate_kelkar) on

महत्वाच्या बातम्या-

-महिला क्रिकेटपटूनं शेअर केला न्यूड फोटो; म्हणते…

Loading...

-बाळासाहेब थोरातांच्या ‘त्या’ प्रश्नावर भारत भालके झाले निरूत्तर

-मलिकजी, काश्मिर खोऱ्यात कधी येऊ ते सांगा; राहुल गांधींचा पुन्हा चिमटा

रो’हिट’ शर्मा आज सिक्सर किंग युवीचा हा ‘खास’ विक्रम मोडणार??

-मोदी-शहांच्या कौतुकामुळे ओवैसी रजनीकांतवर भडकले!

Loading...