मनोरंजन

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील शनाया ‘या’ कारणामुळं मालिका सोडणार

मुंबई | झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका माझ्या नवऱ्याची बायको मधील शनाया म्हणजेच रसिका धबडगावकर मालिका सोडणार असल्याची चर्चा आहे. रसिका फिल्म मेकिंग आणि दिग्दर्शनाचं शिक्षण घेण्यासाठी न्युयाॅर्कला जाणार असल्याचं समजतंय.

रसिकानं मागील वर्षी न्युयाॅर्क मधील एका विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज केला होता. यावर्षी तिला विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे, म्हणून मालिका सोडणार असल्याचं समजतंय.

दरम्यान, ही मालिका सध्या महत्वाच्या टप्प्यावर आहे. त्यामालिकेतून शनाया एक्झिट घेणार असल्याचं समजल्यावर निर्मात्यांसमोर प्रश्न चिन्ह उभं राहिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-…तर तुम्हालाही मुस्लिम बनवून दाढी ठेवायला लावू; आेवीसींची धमकी

-मराठ्यांना नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका!!!

-राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना जीवे मारण्याची धमकी!

-नरेंद्र मोदी हिरव्या रंगाचे कपडे का घालत नाहीत?- शशी थरूर

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; सदाभाऊ खोतांच्या अंगावर बांगड्या फेकल्या!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या