विदेश

मॅकडोनल्डसमध्ये दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी, व्हीडिओ व्हायरल

न्युयाॅर्क | मॅकडोनल्डसमधील दोन महिलांचा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झालाय. त्यात दोन महिलांची जोरदार हाणामारी होताना दिसत आहे. अमेरिकेत हा प्रकार घडलाय.

दोन महिलांमधील एक मॅकडोनल्डसमधील कर्मचारी असून दुसरी ग्राहक आहे. ग्राहक महिला सोडा चोरुन आपल्या टेबलवर जाऊन बसली होती. त्यावेळी मॅकडोनल्डसमधील कर्मचारी महिलेने ग्राहक महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. 

दरम्यान, दोघींनी एकमेकींच्या अंगावर फ्राईझ आणि सोडा फेकला. तसंच हाणामारी करत कपडेही फाडले.

महत्त्वाच्या बातम्या–

-पिंपरीत पिवळा चिखल करणाऱ्या महापौरांकडून दिलगीरी व्यक्त!

-उद्यापासून 17 लाख सरकारी कर्मचारी संपावर; 3 दिवस राज्याचं कामकाज होणार ठप्प

-खासदार हिना गावित मराठा मोर्चेकऱ्यांवर टाकणार अॅट्रॉसिटी!

-भाजप आमदाराला आधी काळे झेंडे दाखवले, नंतर त्याच झेंड्यांच्या दांडयाने मारलं!!!

-आरक्षण मागणाऱ्या आंदोलकांवर महादेव जानकर भडकले!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या