#MeToo | ‘या’ प्रसिद्ध कर्णधारावर एअर होस्टेसचा विनयभंगाचा आरोप

मुंबई | #MeToo मोहिमेचं वादळ बॉलिवूडनंतर आता क्रिकेटमध्येही यायला सुरुवात झाली आहे. एका भारतीय एअर होस्टेसने एका क्रिकेटपटूवर विनयभंगाचा आरोप केला आहे. 

मी आणि माझी मैत्रीण एका हॉटेलमध्ये गेलो होतो. तेव्हा या खेळाडूंचा संघ तिथं होता. आम्ही या प्रसिद्ध कर्णधाराचा ऑटोग्राफ घेण्यासाठी गेलो, तेव्हा हा प्रकार घडल्याचं तिनं सांगितलं आहे.

तिथं त्यानं ऑफर केलेली ड्रींक मी नाकारली. त्यानंतर त्यानं माझा विनयभंग केला. तेव्हा त्याला लाथ मारत सुटका करून घेतल्याचं तिनं सांगितलं.  

दरम्यान, हा कर्णधार विश्वविजेता आहे. 1996 साली श्रीलंकेने विश्वचषक जिंकला होता. तेव्हा संघाचा कर्णधार अर्जुन रणतुंगाने हा प्रकार केल्याचा आरोप या एअर होस्टेसनं केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-बाळासाहेब असते तर कमळाबाईसोबतचे संबंध कधीच तोडले असते!

-मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही!

-#MeToo | सलमान खानने माझा मानसिक छळ केला!

-#MeToo | आमिर खानचा मोठा निर्णय; त्या व्यक्तींसोबत काम करणार नाही!

-एसटी कर्मचाऱ्यांचे पगार एवढे वाढवलेत की ते वेडे झालेत- दिवाकर रावते