#MeToo | एखादं नातं खराब असेल तर ते #MeToo नाही; कुक्कु नवाजुद्दीनच्या पाठीशी

#MeToo | एखादं नातं खराब असेल तर ते #MeToo नाही; कुक्कु नवाजुद्दीनच्या पाठीशी

मुंबई | #MeToo मोहिमेंतर्गत अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकीवर मॉडेल निहारिका सिंहने आरोप केले होते. त्यामुळे या प्रकरणात नवाजला पाठिंबा देण्यासाठी सेक्रेड गेम्समधील अभिनेत्री कुब्रा सेठ (कुक्कु) पुढे सरसावली आहे.

निहारिकाने नवाजवर केलेल्या आरोपांचे खंडन कुब्राने केले आहे. एका वाईट नात्यासोबत #MeTooला जोडणं योग्य नाही, असं ट्वीट कुब्रानं केलं आहे.

जर एखादं नातं खराब असेल तर ते #MeToo नाही. आपल्याला एका बाजूने ऐकून घेण्याआधी दोन्ही बाजू समजून घेणं महत्त्वाचं आहे, असं तिनं म्हटलं आहे. 

दरम्यान, याप्रकरणात मी नवाजुद्दीन सोबत उभी राहणार असल्याचंही तिनं स्पष्ट केलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-नाव बदललं, आता संपूर्ण अयोध्येत मांस-मटण आणि दारूवर बंदी आणण्याची तयारी

-स्टार क्रिकेटपटू मिताली राजनं दिले क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे संकेत…

-राम जन्मभूमी खटल्याची सुनावणी लवकर घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

-राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी; संजय निरुपम यांची मागणी

-…म्हणून मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून तडकाफडकी बाहेर पडले धनंजय मुंडे

Google+ Linkedin